Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ जागा भरणार, आजच करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 8 December 2023, 9:30

पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आर्मी पब्लिक स्कूल, कामठी येथे विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 25 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

 

आर्मी पब्लिक स्कूल, कामठी येथे पूर्व प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, संगीत, नृत्य, ग्रंथपाल, विज्ञान प्रयोगशाळा परिचर यांसह इतर काही पदांसाठी भरती केली जात आहे. यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 20 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कामठी, नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेत वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. 40 ते 57 वर्षे असलेल्या उमेदवाराला नोकरी मिळू शकणार आहे. उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत असल्याने संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज 20 डिसेंबरपर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवावे, असा सल्ला दिला जात आहे.

कुठं पाठवण्याचा अर्ज?

– आर्मी पब्लिक स्कूल, द मॉल रोड, कामठी कॅन्ट, कामठी – 441001

या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.apskamptee.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post

गौतम अदानी टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत; अंबानींपेक्षा फक्त 2 क्रमांकांनी पुन्हा मागे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.