Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Robbery : इंदापूरात मध्यरात्री धाडसी दरोडा!.. चाकूचा धाक दाखवून तब्बल साडे ७ लाखाचा ऐवज लुटला…

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Friday, 5 May 2023, 12:50

दीपक खिलारे

इंदापूर  (Indapur Robbery) : इंदापूर तालुक्यातील कालठण नं.२ येथे गुरुवारी मध्यरात्री दरोडा (Indapur Robbery)  टाकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवुन लाथाबुक्यांनी मारहान करत तब्बल साडे चौदा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिण्यांसह दोन मोबाईल असा एकूण ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. (Indapur Robbery) चोरीच्या या घटनेनंतर परिसात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Indapur Robbery)

इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडेखोराविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सागर नामदेव रेडके (वय 30, रा. कालठण नंबर 2, ता. इंदापूर) यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शेजारी बुधवारी रात्री 12 ते 2 च्या दरम्या नवनाथ हरिदास मेटकरी यांच्या घरात घुसून दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवत लाथाबुक्यांनी मारहाण केली. 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून नेले. या वेळी मेटकरी यांनी फिर्यादी यांना मदतीसाठी बोलावले व दोघं मिळून चोरट्यांचा शोध घेऊ लागते. दरम्यान मेटकरी व फिर्यादी घरी परत येत नाही तोपर्यंत चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून हात साफ केला.

यामध्ये कपाटातील सोन्याचे मणी-मंगळसूत्र, सोन्याचे गंठण,  अंगठी, 30 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे चकोर, दोन  सोन्याच्या चेन असे एकूण  ७ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच मेटकरी यांचे 20 हजार रुपयाचे मोबाईल असे एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा : 

Indapur Crime News : पुणे सोलापूर महामार्गावर पळसदेवजवळ अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक ; बिबट्या जागीच ठार, उजनीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण..

Indapur Crime : हुंड्यावरुन वाद! तरुणाला मानवी विष्ठा, लघवी पिण्यास पाडलं भाग; इंदापूरातून किळसवाणा प्रकार समोर

Indapur Crime : तलवारीने केक कापणे अंगलट ; बर्थडे बॉयला बेड्या, इंदापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक..!

 

 

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post

Pune Crime : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस , खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp