Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : इंदापूर नगरपरिषदेने मालोजीराजे गढीवरील प्राचीन चिंचेचे झाड पाडले, चिंचेच्या झाडावरील परदेशी पक्षांचा घेतला बळी

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Saturday, 17 June 2023, 12:21

दीपक खिलारे

Indapur News : इंदापूर: छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीवरील शंभरी वर्ष पार केलेल्या चिंचेच्या झाडाची कत्तल करत त्या झाडावरील निवाऱ्यासाठी असलेल्या परदेशी पक्षांचा आणि घरट्यामध्ये असलेल्या अंड्यांचा इंदापूर नगरपरिषदेने घेतला बळी.

इंदापूर पोलीसठाण्यात लेखी तक्रार, मुख्याधिकारी रामराजे कापरे संपर्कक्षेत्राबाहेर

इंदापूरातील ऐतिहासिक छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीवर‌ सुमारे शंभर वर्ष आयुर्मान असलेले चिंचेचे झाड डौलत होते. त्या झाडावर परदेशी-देशी पक्षांनी घरटेही बांधलेले होते अशी, आनंदी परिस्थिती होती.(Indapur News) हे झाड गढीच्या बुरुजावर डौलत होते. बुरुजाच्या बाहेरील बाजूकडील माती ढासळल्यामुळे झाडाची मुळे बाहेर दिसत होती, साठ ते सत्तर फूट उंच झाड तग धरुन होते.

 

एका वृत्तपत्रामध्ये हे चिंचेचे झाड धोकादायक अवस्थेत असल्याचे नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन इंदापूर नगरपालिका प्रशासनाने काल दि.16 रोजी दुपारी दोन वाजता जेसीबी मशीन पाठवले. झाडावर असलेल्या परदेशी चित्रबलाक व घरट्यामध्ये प्रजननासाठी घातलेली अंडी ही बाजूला करण्याचे सौदार्य न दाखवता जेसीबी मशीनद्वारे सहा तासाहून अधिक काळ चिंचेच्या झाडाला धक्के दिले. (Indapur News) अनेक प्रहार सहन केल्यानंतर ते चिंचेचे झाड जमिनीवर कोसळले. त्याचबरोबर काही चित्रबलाक पक्षी, वटवाघूळ मृत्यूमुखी पडले. घरट्यातील अंडी फुटली, प्रजनन होणारे बलक हत्तेचे पाप नगरपरिषदेने आपल्या माथ्यावर घेतले.

या घटनेचे सोशल मिडीयावर निसर्गप्रेमी प्रशांत सिताप यांनी थेट प्रक्षेपण फेसबुकवरुन केले होते. परिणामी अनेक सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळाकडे धावले. ते जीवंत चिंचेचे झाड कोसळलेले पाहून, घरट्यातील प्रजननक्षमतेमधील फुटलेली अंडी, मृत्यूमुखी पडलेले चित्रबलाक पाहून हळहळले. सर्वांनी इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामध्ये प्रा. कृष्णा ताटे, नितीन मखरे, हमीद आत्तार, महादेव चव्हाण,अशोक पोळ, सागर‌ गानबोटे, महादेव सोमवंशी यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार इंदापूर पोलीस निरीक्षकाकडे केली.

या घटनेसंदर्भात मुख्याधिकारी रामराजे कापरे यांचेशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

निसर्ग प्रेमी प्रशांत सिताप म्हणाले, कचरा डेपोच्या नजीक एक चित्रबलाक चा पाय मोडल्याच्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याच्यावर औषधोपचार केला.(Indapur News)  त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली, चित्रबलाक नवजात पिल्ले दिसली. पन्नास पिल्लांना वाचविले, जखमी अवस्थेतील चित्रबलाक व पिल्ले यांना वनविभागाच्या ताब्यात दिले. संवर्धनासाठी जखमी पक्षांना दौंडला पाठविण्यात आले.

वर्षानुवर्षे परदेशी पक्षी विण घालण्यासाठी इंदापूर शहरातील वेगवेगळ्या झाडांवर‌ वास्तव्य करीत आहेत. बिनधोकपणे विण तयार करुन मायदेशी परततात आज सकाळी त्या चिंचेच्या झाडाच्या आसपास घिरट्या मारताना पक्षी दिसत होते. त्यांच्या हक्काचे घर उद्धवस्त झाल्याची भावना त्यांच्या मनी होती.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : सोशल मिडीयावर 2 धर्मांमध्ये द्वेष भावना पसरवल्या प्रकरणी इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथील दोघांना बेड्या..

Indapur News : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन कामाची चौकशी करण्याची हर्षवर्धन पाटील यांची मागणी

Indapur News : इंदापूरच्या आमदारांनी विकासकामांचे श्रेय घेण्याची सवय बंद करावी; अँड. शरद जामदार

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09
Next Post

Hadapsar news : पूर्ववैमनस्यातून फुरसुंगी येथे एकाचा खून ; ५ जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.