Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर-बारामती रोडवर ट्रक-डंपरचा अपघात; दोन्ही वाहने जळून खाक

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Monday, 14 October 2024, 12:47

-दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर बारामती मार्गावर ट्रक आणि हायवा गाडीची धडक होऊन दोन्ही वाहने पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार ( दि.13) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने चालक वेळीच बाहेर पडल्याने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे जळून मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जळालेला ट्रक (आर जे 11 जी डी 0431 ) हा फलटण येथून बारामती मार्गे इंदापूरच्या दिशेने येत होता. त्यावेळी समोरुन इंदापूरकडून निमगावकडे निघालेल्या हायवा डंपर (MH 04 CU 5944) यांची समोरासमोर धडक झाली. आणि या अपघातामुळे वाहनातील वायरिंगचे शॉर्टसर्किट होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यावेळी अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली.

दरम्यान, याघटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

 
दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post

पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता ते टोलमाफी; मंत्रिमंडळाने बैठकीत घेतले 19 महत्त्वाचे निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp