Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबेगावात शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार राडा; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोर कार्यकर्ते भिडले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 6 September 2024, 18:42

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर एकमेकांत भिडल्याने एकच राडा झाला. या सभेत तब्बल दोन तास गदारोळ सुरू होता. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचं निमित्त असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीची झालर सुद्धा या सभेला आली होती. त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तणाव वाढू न देता हस्तक्षेप केल्यानंतर कारखान्याची सभा सुरु करण्यात आली.

 

मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे कार्यकर्ते एकमेंकाना भिडले. आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत दिलीप वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी वळसे पाटलांनी गुंड घेऊन आल्याचा आरोप देवदत्त निकम यांनी केला आहे. या मुद्द्यांवरून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्त आक्रमक झाले होते. तसेच खुर्च्या नाचवत हिणवत होते. यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं, मात्र वेगवेगळ्या कारणांवरून राडा सुरूच होता.

पोलिसांनी देवदत्त निकमांना केली बाहेर जाण्याची विनंती

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती केली. यानंतर देवदत्त निकम यांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. मात्र, हे आरोप अजित पवार गटाने फेटाळून लावले. विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकाम करत आहेत असा पलटवार अजित पवार गटाकडून करण्यात आला. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं. उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केला, असं अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Onion Rate

Onion Rate : इराण-इस्रायल तणावाचा फटका थेट महाराष्ट्राच्या कांद्याला! निर्यात थंडावली, साठा वाढला; दरात मोठी घसरण

Sunday, 12 April 2026, 16:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात ‘ही’ जुनी परंपरा कायमची बंद

Sunday, 12 April 2026, 16:43

समर्थ क्रॉप केअरचा महाघोटाळा! पुणे शहरानंतर आता आरोपी प्रशांत गवळीचा ताबा अहिल्यानगर पोलिसांकडे, साथीदार अजूनही मोकाट?

Sunday, 12 April 2026, 16:29

“तुझा मुलगा वाटत नाही! नक्की तुझाच आहे ना!” संशयाचं भूत अंगात संचारलं अन् जन्मदात्यानेच 6 वर्षांच्या चिमुरड्याला संपवलं

Sunday, 12 April 2026, 16:25
PM Jan Dhan Yojana

PM Jan Dhan Yojana : जन धन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यात ‘झिरो बॅलन्स’ असले तरी काढता येणार 10 हजार रुपये; जाणून घ्या ओव्हरड्राफ्ट सुविधा

Sunday, 12 April 2026, 16:05

‘उपजिल्हाधिकारी ते तहसीलदार; आता “बदली”चे खेळ थांबणार! महसूल विभागाची नवीन नियमावली जाहीर, ३ वर्षांची मर्यादा निश्चित

Sunday, 12 April 2026, 15:41
Next Post

गावाकडील महिलेसोबत प्रेमसंबंध...! बायोकोला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा दुर्दैवी मृत्यु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.