Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Farm News : शिरोली बोरी येथील शेतकऱ्याने आपल्याच बैलाची घातली दशक्रिया ; बैलाचा पुतळाही उभारला..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 20:36

आळेफाटा, (पुणे) : आपल्या घरातील पाळीव प्राण्यांप्रती अनेकजण भरभरून प्रेम करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात जुन्नर तालुक्यातील शिरोली बोरी येथील‌ एका बैलाचा मृत्यू 3 सप्टेंबरला झाला होता. याच बैलाच्या मृत्यूनंतर त्याचा दशक्रिया विधीच आयोजित करण्यात आला होता. शिवनेर भूषण ह. भ. प. तुळशीराम महाराज सरकटे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर दशक्रिया विधी संपन्न झाला.

शिरोली बोरी येथील कै. गंगाराम कोंडाजी खिल्लारी यांच्या देवमन या बैलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.12) या बैलाचा दशक्रिया विधी पार पडला. बैलाची आठवण कायम राहावी म्हणून घरासमोर हुबेहूब बैलाचा पुतळा उभा केला. त्यांच्या कुटुंबयांचे बैलाबद्दल असणारे प्रेम, जिव्हाळा हा अतूट होता. तसेच कुटुंबांनी दाखवलेल्या बैलाबद्दल प्रेमाची पंचक्रोशीत चर्चा आहे.

२१ वर्षांपासून घरात होता बैल..
देवमन हा बैल गेल्या २१ वर्षांपासून घरात असायचा. तो कुटुंबाचाच एक सदस्य म्हणून राहायचा. गाडामालक नामदेव खिल्लारी, देवराम खिल्लारी यांना नंदू डावखर यांनी देवमन हा २ वर्षांचा असताना नांदूर पठार गावचे शेतकरी शांताराम आहेर यांच्याकडून खरेदी करून दिला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे त्याचा तब्बल २१ वर्षे सांभाळ केला.

शर्यतीत नेहमी अव्वल..
देवमन बैलाची बैलगाडा स्पर्धेत पळण्याची पद्धत ही खूप आकर्षक होती. पायांमध्ये अंगार, अणि नजरेत तलवारीची धार होती. त्याने साकोरी, खडकी, पिंपळगाव, मंचर, घोडेगाव, चऱ्होली, थापलिंग, वडगाव अशा अनेक मोठी धावपट्टी असणाऱ्या घाटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

Monday, 31 August 2026, 7:42
Next Post

Harshwardhan Patil News : यंदाच्या हंगामात 'कर्मयोगी'कडून उस उत्पादक शेतकऱ्यांना काटा पेमेंट : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp