Friday, May 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेनेच्या पुणे उप जिल्हाप्रमुखपदी गणेश निगडे यांची निवड

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 October 2023, 19:19

जीवन सोनवणे
भोर, ता.४ : पुणे उप जिल्हाप्रमुखपदी भोर तालुक्यातील भोंगवली येथील गणेश निगडे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वीय सहाय्यक नचिकेत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

 

निगडे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यानंतर भोर तालुक्यात या काळात त्यांनी तालुक्यात पक्ष वाढीसाठी मेळावे घेऊन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शासनाने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम केले, शिंदे गट शिवसेनेचा विस्तार वाढवण्यासाठी दोन्ही तालुक्यात काम केले याची दखल घेऊन वरिष्ठांनी पुणे जिल्हा कार्यक्षेत्राच्या उप जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. या निवडीनंतर निगडे यांनी सांगितले की, उप जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी वरिष्ठांनी दिल्याने पदाधिकाऱ्यांसोबत काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक नचिकेत खरात, पुणे शहर संपर्कप्रमुख अविनाश राऊत, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख अमित पाटिल, युवती कार्यकारणी सदस्या शर्वरी गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, महिला आघाडी जिल्हा संघटिका कांता पांढरे, नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, उपजिल्हाप्रमुख संतोष तोंडे, मुळशी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक करंजावणे, महिला आघाडी तालुका संघटिका सविता कुंभार,  शिवसेना महिला आघाडी नेत्या सुदर्शना त्रिगुणाईत, उपतालुकाप्रमुख विकास खैरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43

Pune News : पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्स फुटपाथवर चढली, दोन महिला गंभीर जखमी

Thursday, 30 April 2026, 18:35

Pimpri Chinchwad News : सिगारेटच्या पैशांवरून पेटला वाद ; दुकानदाराला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

Thursday, 30 April 2026, 18:24

Shirur News : बैलगाडा शर्यतीत भीषण अपघात; बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Thursday, 30 April 2026, 18:17
Next Post
Credit Card Use Tips For Festival Season Know How To Manage Expenses

प्लॅनिंग न करता क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्ही होऊ शकता कंगाल, ही गोष्ट टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.