Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मला सत्तेचा मोह कधीच नव्हता, मी केवळ शिवसेना वाचवण्यासाठी भूमिका घेतली”, एकनाथ शिंदेंनी सांगितली मनातली खदखद

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 6 January 2024, 20:03
Eknath shinde speech shivsanklap abhiyan khed pune

खेड (पुणे): शिवसेनेच्या शिंदे गटाचे शिवसंकल्प अभियान सुरु झाले असून शनिवारी (६ डिसेंबर) खेड येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या पक्षात सातत्याने इनकमिंग सुरु आहे. शुक्रवारी (५ डिसेंबर) परभणीतील ५० नगरसेवकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला. मुंबईत रोज प्रवेश सुरु आहेत. हजारो लोकप्रतिनिधी, शिवसैनिक मोठ्या विश्वासाने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहेत. लोकांच्या आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. लोकांचा हा विश्वास सार्थ करण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेचा लोभ मनात ठेवून काहीजण पक्ष सोडतात. मात्र, मी सत्तेचा लोभ मनात ठेवून हा निर्णय घेतला नव्हता. मी अतिशय प्रामाणिकपणे केवळ पक्ष वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी भूमिका घेतली. मला एवढंच सांगायचं आहे की, मला कधीही पदाचा, सत्तेचा मोह नव्हता, आताही ही नाही. त्यावेळी मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो. माझ्याबरोबर सात-आठ मंत्री होते. आम्ही सर्वानी सत्तेवर लाथ मारली. केवळ बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकवण्यासाठी हे सगळं केलं. बंड करायचंच असतं तर आम्ही ते २०१९ लाच केलं असतं. मी बाळासाहेबांचा शिवेसैनिक आहे, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “२०१९ ला खोटं बोलून भाजपाबरोबरची नैसर्गिक युती तोडली होती. त्यमुळे बंडाचा निर्णय तेव्हाच घेतला असता तर शिवसेना रसातळाला गेली असती. म्हणून आम्ही तेव्हा तसा निर्णय घेतला नाही.” १९९५ ला शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना वाटलं असतं तर ते तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते. परंतु, यावेळी सत्ता येताच हे लगेच मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
Physical test for PCMC fireman recruitment to hold in january

स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये पिंपरी-चिंचवडने पटकावले अव्वल स्थान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.