Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : वानवडीत लष्कराच्या मोकळ्या जागेत आढळला तरुणाचा मृतदेह; शरीरावर धारदार शस्त्राने वार, परिसरात खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 June 2024, 16:59

पुणे : पुण्यातील वानवडी येथील लुल्लानगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लष्कराच्या मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील लुल्लानगर परिसरात लष्कराची विक्रम बात्रा वसाहत आहे. या वसाहतीच्या परिसरात केंद्रीय विद्यालय आहे. या भागात लष्कराची मोकळी जागा आहे. या जागेत ३० ते ३५ वर्षांचा तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले. तरुणाची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार संदीप वाघ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी ‘कॉमन ॲक्शन प्लॅन’ची गरज! भाजपा आमदार महेश लांडगे यांची भूमिका; पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारचे लक्ष वेधणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.