Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: मुळा-मुठा नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला पुरुषाचा मृतदेह

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 October 2025, 16:24
Daund News: Man's body found tied in a sack in Mula-Mutha river basin

Pune Prime News

दौंड: मुळा-मुठा नदी पात्रात पोत्यात (Daund News) बांधलेल्या अवस्थेत एका 30 ते 35 वयोगटातील एका (Pune News) अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत सोमवारी (ता. 29) ही घटना उघडकीस आली आहे. पावसामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने अज्ञात आरोपींनी याचा फायदा घेत सदर इसमाचा खून करून हा मृतदेह मुळा मुठा नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळा-मुठा नदीच्या पाण्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती खामगावचे पोलीस पाटील प्रदीप जगताप यांनी यवत पोलिसांना दिली होती. सदर घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पोलीस हवालदार गणेश करचे, संदिप देवकर, विनायक हाके, दत्तात्रय काळे यांच्या पथकाने घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला.

यावेळी अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 30 ते 35 वयोगटातील असून उजव्या हातावर बदाम आणि महादेवाची पिंड गोंदलेली आहे. उजव्या हाताच्या दंडावर सिंहाचे टँट्यु गोंदलेले असून डाव्या हाताच्या पोटरीवर बदाम त्यामध्ये SLG असे गोंदलेले आहे. अंगावर लाल रंगाचा टीशर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली असून कमरेला चामडी बेल्ट घातलेला आहे.

दरम्यान, आढळून आलेल्या अज्ञात मृतदेहाची अद्यापी ओळख पटू शकली नसून अज्ञात पुरुषाबाबत कोणास माहिती असल्यास यवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सपांगे करीत आहेत.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post
Uttar Pradesh: Went to meet girlfriend; villagers caught him and tied him to an electric pole....

गर्लफ्रेंडला भेटायला गेला; गावकऱ्यांनी पकडून विजेच्या खांबाला बांधलं अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp