Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Leopard Attack: मळद येथे बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 11 November 2025, 20:25
Daund Leopard Attack: Leopard kills two calves in Mald....

Photo-Social Media

कुणाल गावडे

 

कुरकुंभ: जनावरांच्या गोठ्यातील दोन लहान (Daund Leopard Attack) वासरांवर बिबट्याने हल्ला (Daund News) केल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरकुंभ (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील म्हेत्रे वस्ती परिसरात सोमवारी (ता.10) घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन्ही वासरांचा जागीच मृत्यू झाला आहे. बिबट्यांची वाढती संख्या, बिबट्यांचे पशुधनावरील आणि मानवी हल्ले यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण पसरले आहे.

मनोहर म्हेत्रे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, कुरकुंभचे वनरक्षक गोकुळ गवळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा अहवाल तयार करून कार्यालयाला पाठविला आहे.

अचानक बिबट्या समोर आला तर शांत राहा घाबरू नका आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. पळाल्याने बिबट्याचे लक्ष वेधले जाऊ शकते. बिबट्याशी डोळ्याचा संपर्क साधा आणि त्याला हटविण्याचा प्रयत्न करा. त्याला पाठ दाखवू नका. स्वतःला मोठे दिसण्याचा प्रयत्न करा. हात वर उचला किंवा काही वस्तू हातात घेऊन स्वतःला बिबट्यापेक्षा उंच असल्याचे भासवा. जोरात ओरडून किंवा शिट्टी वाजवून आवाज करा. मोठ्याने गाणे, संगीत लावा.

दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्यास तीक्ष्ण वस्तू, दगड, काठी किंवा इतर कोणत्याही उपलब्ध वस्तूने त्याला मारण्याचा प्रयत्न करा. बिबट्या मानेला धरून शिकार करतो. अशावेळी आपल्या मानेभोवती जाड कपडा गुंडाळावा.शक्यतो, नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरू नये. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बिबट्याची चाहूल लागताच तत्काळ वन विभागाला संपर्क साधावा. असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post
Pune News: Police turn a blind eye to beating of girls in Kothrud, Pune; Court directs to file direct cases in cases of beating of three girls and casteist abuse

Pune News: कोथरुडमधील मुलींना मारहाण, शिवीगाळ प्रकरण पोलिसांच्या अंगलट; न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.