Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Grampanchayat Election: दौंड तालुक्यात भाजप आमदार राहुल कुल यांची सरशी; राष्ट्रवादीच्या पदरी निराशा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 November 2023, 14:09
Daund Grampanchyat election MLA Rahul Kul faction won most grampanchayats

अरुण भोई

Grampanchayat Election: दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल कुल गटाची सरशी झाल्याचे दिसून येत आहे. आज दहा ग्रामपंचायतींसाठी दौंड येथील तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली होती. या दहा ग्रामपंचायतींच्या निकाला आहे. यामध्ये ८ ठिकाणी भाजप आमदार राहुल कुल यांच्या गटाची सरपंचपदी वर्णी लागली आहे तर राष्ट्रवादीचा फक्त एक सरपंच निवडून आला असून, केडगाव याठिकाणी अपक्ष उमेदवार सरपंचपदी विजयी झाला आहे.

दरम्यान, वाटलूज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. ही ग्रामपंचायत भाजपा आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात आल्याने भाजप आमदार राहुल कुल गटाकडे एकूण ९ ग्रामपंचायतींचा ताबा आला आहे. यामुळे आमदार राहुल कुल यांनी तालुक्यावर पुन्हा एकदा भाजपचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे, अशी चर्चा दौंड तालुक्यातील मतदारांमध्ये आहे. (Grampanchayat Election)

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55
Next Post
Harshavardhan Patil felicitated narsinhpur sarpanch archana sarvade

Grampanchyat Election: नीरा नरसिंहपूरच्या सरपंचपदी अर्चना सरवदे; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp