Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: भाजप उमेदवाराच्या भावाची शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; जिल्ह्यात प्रचंड तणाव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 February 2026, 16:21
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Crime News : सातारा : सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाल जिल्हा परिषद गटात घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर उंब्रज पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांच्यावर हल्ला केला. बाळासाहेब चोरेकर हे देवदर्शन करून घरी परतत असताना ही घटना घडली. आरोपानुसार, काही जण इनोव्हा गाडीतून आले, त्यांनी चोरेकर यांची गाडी अडवली आणि त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चोरेकर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या मारहाणीमागे पाल जिल्हा परिषद गटातील राजकीय वर्चस्वाचा वाद कारणीभूत असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले. माहिती मिळताच राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली.

उद्या पाल जिल्हा परिषद गटासाठी मतदान होणार आहे. त्याआधीच ही घटना घडल्याने भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणात उंब्रज पोलीस पुढे कोणती कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरलं! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post

Viral Video : भरचौकात पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा! 'मी गणवेशाचा गैरवापर करणार नाही' म्हणत मागितली माफी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.