Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime news : वाघोली पोलीस स्टेशनच्या धडक कारवाईत अवैध दारूविक्री करणाऱ्यावर छापा; २१,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 23:14
Crime news

photo- ppn

प्रतिनिधी अमित मुंडीक
Crime news : वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एकूण २१,८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २४/१२/२०२५ रोजी वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाघोली पोलीस स्टेशनचे तपास पथक आव्हळवाडी, मांजरी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अशोक शेळके यांना गोपनीय माहिती मिळाली की, व्हीटीपी रोड, आव्हळवाडी येथे पत्र्याच्या शेडजवळ अवैध दारूविक्री सुरू आहे.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार राम ठोंबरे, अशोक शेळके, गहिनाथ बोयणे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात आप्पा कल्याण साळवे (वय ४७), रा. पत्रावस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे हा इसम अवैधरित्या देशी-विदेशी दारू व गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले.
त्याच्याकडून १६,८४० रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या २४४ बाटल्या तसेच ४,९०० रुपये किंमतीची गावठी हातभट्टी तयार दारूचे २४५ पाऊच असा एकूण २१,८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७ श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग श्री. नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post

Christmas Greetings: ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नाहीत? मग हे पहा! 'हे' व्हायरल शुभेच्छा मेसेज पाठवून तुमचा नाताळ होईल अधिक खास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.