Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रक्ताचं नातं विसरला! झोपेत असलेल्या मुलावर बापाचा जीवघेणा वार; सोलापूरच्या घटनेने सर्वत्र खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 March 2026, 15:17
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

 Crime News : सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रुई गावात धक्कादायक घटना घडली असून एका वडिलांनी आपल्या 25 वर्षांच्या मुलाची हत्या (Murder) केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वजीत उर्फ पिलो राजेंद्र पतंगे असे मृत तरुणाचे नाव असून राजेंद्र भानुदास पतंगे असे आरोपी वडिलांचे नाव आहे. टेंभुर्णी पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पतंगे कुटुंब हे अल्पभूधारक शेतकरी आहे. शुक्रवारी 27 तारखेला दुपारी विश्वजीत आणि त्याचे वडील राजेंद्र यांच्यात शेताला पाणी देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी विश्वजीतने वडिलांशी वाद घालताना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. याआधीही मुलाकडून मारहाण झाल्याची नाराजी वडिलांच्या मनात होती.

रात्री सुमारे 11 वाजता विश्वजीत घरात झोपलेला असताना राजेंद्र पतंगे यांनी लोखंडी गजाने त्याच्यावर हल्ला केला. झोपेत असलेल्या मुलाच्या डोक्यावर आणि तोंडावर त्यांनी जोरदार प्रहार केले. हा हल्ला इतका गंभीर होता की, विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना पाहून आई राजश्री पतंगे हादरल्या. त्यांनी तातडीने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरुद्ध फिर्याद दिली. आईनेच पतीविरोधात तक्रार केल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासात जुन्या वादातून आणि रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Dound

Dound : देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरातील 3 किलो चांदीच्या मुकुटावर चोरट्यांनी मारला डल्ला…

Sunday, 5 April 2026, 11:52

शहराचा पाणीप्रश्न सुटणार, राहुल कलाटे ॲक्शन मोडमध्ये; पवना पाईपलाईनसाठी मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

Sunday, 5 April 2026, 11:49

Daund News: जागेच्या वादातून रक्तरंजित हल्ला! वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक वार; बाप-लेकावर गुन्हा दाखल

Sunday, 5 April 2026, 11:49

5 नराधम, 1 तरुणी! मित्राला दोरखंडाने बांधून तरुणीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांनी 8 दिवसांनंतर नराधमांची नावं केली जाहीर; कोणाला वाचवण्याचा सुरु होता प्रयत्न

Sunday, 5 April 2026, 11:41
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

खानोट्यात जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; लोखंडी रॉडने डोक्यावर वार, वडील गंभीर जखमी

Sunday, 5 April 2026, 11:24

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

Sunday, 5 April 2026, 11:23
Next Post
pik vima yojna

pik vima yojna : पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात आले नाहीत का? या चुकांमुळे अडकला असू शकतो पीक विम्याचा क्लेम.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.