Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : अमित शहा यांच्या पिंपरी दौऱ्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटिसा; काही नजरकैदेत!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 12:36

Breaking News  : पिंपरी : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे शनिवारी रात्री पुण्यात दाखल झाले. ते आज पिंपरी-चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या सहकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या मोहननगर येथील निवासस्थानी सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. भापकर यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

मारुती भापकर घरामघ्ये स्थानबद्ध

अमित शहा आज बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, त्याच्या दौऱ्यानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या आहेत. (Breaking News ) मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना नोटिसा दिल्या आहेत. तर, भापकर यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

 

भापकर नजरकैदेत आहेत. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवणे, पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास मनाई आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारचे निवेदन देणार नाहीत. (Breaking News ) काळे झेंडे दाखविणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नोटीसीचा भंग होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

गृहमंत्र्यांना सामाजिक कार्यर्त्यांची भीती का वाटते? कोणतेही सरकार असो मंत्री, नेते शहरात आले की आम्हाला नजरकैदेत ठेवले जाते. (Breaking News ) आतापर्यंत २५ वेळा मला नजरकैदेत ठेवले आहे. ही लोकशाही नसून पोलीस, सरकारची हुकूमशाही असल्याचे भापकर म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking News : पुणे जिल्हा हादरला ! तासाभराच्या अंतरात दोन अल्पवयीनांची आत्महत्या ; एक कदमवाकवस्ती येथील तर दुसरी तरडे येथील मुलगी

Big Breaking News : एचपी इंधनचोरी प्रकरणात कंपणीचे धोरण ‘आळीमिळी गुपचिळी’, आठ दिवसानंतरही इंधन चोरीचा आकडा गुलदस्त्यात…

Breaking News : ‘ढ’ आमदारांना भाजप देणार नारळ; गुणपत्रक तपासणीस प्रारंभ; मोठ्या बदलांची शक्यता

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Earthquake : जम्मू-काश्मीरसह दिल्लीत भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.