Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking: अजित पवारांना राष्ट्रवादीचा धक्का ! आता या यादीतून ही वगळले…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 April 2023, 17:43

Breaking | पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास अघाडीमध्ये तसेच पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. या सोबतच ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. मात्र जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

 

मुंबई विभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरांमधील नेत्यांच्या यादीत अजित पवारांचे नाव नव्हते. त्यावरुनही चांगलेच राजकारण तापले होते. आता पुन्हा एकदा महत्वाच्या यादीतून नाव वगळल्याने ते केंद्रस्थानी आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्नाटकात काही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष पदाचा दर्जा गेला, त्यामुळे पक्षाचे मूळ चिन्ह असलेल्या घड्याळावर इतर राज्यांमध्ये लढण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केल्यानंतर आता ही निवडणूकही घड्याळाच्या चिन्हावर लढण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, शिवाजीराव गर्जे यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे, मात्र या यादीतून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतूनच अजित पवारांना मोठा धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post

Chinchwad Crime : व्हिडिओ कॉल करत महिलेचा केला विनयभंग ; रावेतमधील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.