Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त मनोज लोहिया..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 April 2023, 19:36

मुंबई Big News : पोलीस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. गृह विभागाडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती सुद्धा देण्यात आली आहे.  (Big News)  छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालात पोलिस आयुक्त म्हणून मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

बदली किंवा नियुक्ती झालेल्या  अधिकाऱ्यांची नावे 

पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे. गृह विभागाकडून पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नियुक्तीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. याविषयीचे आदेश २४ एप्रिल (सोमवार) रोजी काढण्यात आले.

पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त असलेले मनोज लोहिया हे शहराचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत. विद्यमान पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या जागी ते पदभार स्विकारतील. तर, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) येथे करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बृहमुंबईत अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डी.एस. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सोबतच दहशतवाद विरोधी पथकाचे अपर महासंचालक सदानंद दाते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे. या विषयीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

पुण्याच्या आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती… तर अमिताभ गुप्ता यांची कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालकपदी बदली…!

Breaking News : पिंपरी चिंचवड शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ३ सहायक पोलीस निरीक्षक व १८ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली..!

Big Breaking : पुणे जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती ; तर डॉ. अभिनव देशमुख यांची बदली…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11
Next Post

Pune News : कृषि पुरस्कारांसाठी ''या'' तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.