Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : रांजेमध्ये विद्यार्थ्यानी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 September 2023, 15:28

जीवन सोनवणे

Bhor News : भोर:  जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्याचा शुभारंभ रांजे (ता. भोर) येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्ह्यात पाऊसाचे प्रमाण कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वनराई बंधारा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट असल्याने रांजे ( ता. भोर ) येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गावातील ओढ्यांवर वनराई बंधारा बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला. (Bhor News) यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटिल, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुमारे दोन लाख लिटर पाणी साठणार

यावेळी बोलताना सरपंच सुप्रिया जायकर म्हणाल्या कि, बंधाऱ्यात सुमारे दोन लाख लिटर पाणी साठणार असून त्याचा फायदा आजूबाजूच्या शेतकर्‍यांना तसेच जनावारांना होणार आहे. (Bhor News) रांजेमध्ये दोन वनराई बंधारे बांधणार असून भविष्यात पाऊस कमी झाल्यास अजून ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवणार आहे. तर जिल्ह्यात सर्वप्रथम वनराई बंधारा बांधण्याचे काम भोर तालुक्यातील रांजे गावातून सुरुवात झाली असल्याची माहिती ग्रामसेवक भूषण पूरोहित यांनी दिली.

 

यावेळी विस्तार अधिकारी विजय कोळी,शिवराज पाटील, आमरजा दंडे, बांधकाम अभियंता इक्बाल शेख, कृषी अधिकारी युवराज कारंडे, मंडलाधिकारी प्रभावती कोरे, तलाठी रविन्द्र काळे, दीपाली चांदगुडे, सरपंच सुप्रिया जायकर, सदस्य शिवाजी तावरे, अश्विनी गुजर, मयूर कोंडे, अभिजीत कोंडे, ग्रामसेवक भूषण पुरोहित, सदस्य आबा कांबळे, मारुती गुजर, संदीप गुजर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आनंद खुडे यांची नियुक्ती..

Bhor News : गावाचा विकास हा ज्यावेळी तरुणाच्या हाती जातो तेव्हा गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण..

Bhor news : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वेळू येथे मराठा बांधवांची सभा, दुचाकी रॅली

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात MPSC आंदोलनाला पोलिसांचा दणका; LED स्क्रीन हटवल्या, 80 जणांना नोटिसा

Tuesday, 6 October 2026, 10:30

विराट कोहलीला आश्रमात आणण्यासाठी दिले 5 कोटी? रसिक दुलारी प्रकरणानंतर खळबळजनक दावा

Tuesday, 6 October 2026, 10:14

मेट्रो येतेय, आता रस्तेही होणार चकाचक! हिंजवडीतील 8 स्टेशनभोवती 21 रस्त्यांचा मोठा प्लॅन

Tuesday, 6 October 2026, 9:27
Accident

मिसिंग लिंकवर पहाटे 2 अपघात! आधी केळीचा टेम्पो पलटी, नंतर बस-ट्रकची धडक; 7 जण जखमी

Tuesday, 6 October 2026, 9:14

राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा गेमप्लॅन! जुन्यांना बाजूला करत नव्या चेहऱ्यांना संधी, मोदींच्या मंत्रिमंडळातही फेरबदल?

Tuesday, 6 October 2026, 9:00

गुप्तांग कापलं अन् ठेचून केलं चुरा! रसिक दुलारी यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं, नेमकं काय घडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट

Tuesday, 6 October 2026, 8:39
Next Post

Shikrapur News : शिक्रापूर येथील वेळ नदीवरील बंधाऱ्यातून ग्रामपंचायतच्या मोटारीची चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp