Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor news : हिर्डोशीत गणेश विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १५० हून अधिक नागरिक जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 September 2023, 17:25

जीवन सोनवणे
Bhor news : भोर : हिर्डोशी (ता. भोर) येथे गणेश विसर्जनावेळी आरती करत असताना अचानक मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. या हल्ल्यात १५० पेक्षा अधिक ग्रामस्थांचा मधमाशांनी चावा घेतला. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांचा समावेश आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांवर हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

हिर्डोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार

हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी असलेल्या नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन केले जाते. त्याच ठिकाणी विसर्जन मिरवणूक साडेतीन वाजण्याच्या पोहचली. गणेश विसर्जनापूर्वी आरती करत असताना अचानक मधमाशा घोंगाऊ लागल्या व आरती सुरू असतानाच ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. हिर्डोशी येथील सोमजाईवस्ती, हरळीचा माळ आणि टाकीचा माळ या परिसरातील नागरिक विसर्जनासाठी येथे उपस्थित होते. यामध्ये लहान मुले, युवक, महिला, पुरुष अशा १५० पेक्षा अधिक जणांचा समावेश होता. (Bhor news) या प्रत्येकाला मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे सर्वजण वाट मिळेल तिकडे पळू लागले.

दरम्यान, काही तासाने मधमाशांचा थवा उडून गेल्यावर स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामनसे आदी ग्रामस्थांनी टाकीचा माळ, हरळीचा माळ व सोमजाईवस्ती येथील नागरिकांच्या गणेश व गौरी विसर्जन एकत्रित केले.

मधमाशांच्या चाव्यात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात इंजेक्शन, गोळया व औषधोपचार देऊन उपचार करण्यात आले. (Bhor news) हिर्डोशी येथील आरोग्य केंद्रात वैदयकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने, नागरिकांवर प्रथमोपचार करता आले नाहीत. मात्र, आज डॉ. दरेकर यांनी येथील नागरिकांवर उपचार करुन औषधोपचार केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : राजगड कारखान्याची मंगळवारी सर्वसाधारण सभा..

Bhor News : ‘पुणे प्राईम न्यूज’ इम्पॅक्ट ! किकवीतील बिंगो अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा..

Loni Kalbhor News : एंजल हायस्कूलच्या यश काळभोर याची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20
Next Post

Daund News : खुटबाव ग्रामस्थांनी १० वर्षांपासून जपलीय ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp