Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor : कामथडीत रक्ताचा सडा! तरुणावर घरासमोरच जीवघेणा हल्ला; महिलेलाही शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 January 2026, 22:53
Bhor

photo- social media

Bhor : भोर तालुक्यातील कामथडी (ता. भोर) येथे राहत्या घरासमोर बसलेल्या तरुणांवर हाकी स्टिक, लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी करण्यात आलेल्या भीषण मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका महिलेलाही आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास सौ. तृप्ती सचिन इंगुळकर (वय ३८, रा. कामथडी, ता. भोर) या त्यांच्या राहत्या घरात असताना त्यांचा मुलगा निशीकांत इंगुळकर व त्याचे मित्र घरात बसले होते. याच वेळी सार्थक सुरेश वाल्हेकर याने आवाज देऊन निशीकांत व त्याच्या मित्रांना घराबाहेर बोलावले.
घरासमोर आल्यानंतर त्याच्यासोबत असलेले साहील बांदल, आकाश बांदल, रोहन इंगुळकर, गणेश वाल्हेकर तसेच इतर चार ते पाच इसम यांच्यासोबत सुरुवातीला बोलाचाली सुरू होती. मात्र काही क्षणातच हा वाद चिघळून अचानक मारहाणीचे रूप धारण झाले. आरोपींनी पूर्वनियोजितपणे आणलेल्या हाकी स्टिक, लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांच्या साहाय्याने निशीकांत इंगुळकर व त्याच्या मित्रांवर बेदम हल्ला केला.

या हल्ल्यात निशीकांत इंगुळकर याच्या कानाच्या पाठीमागे जोरदार मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या गणेश धाडवे याच्या डोक्यावर साहील बांदल याने लोखंडी रॉडने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. याशिवाय घनश्याम कोडे, दिपक इंगुळकर, सॅन्डी वाल्हेकर व अमर शेलार यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मारहाणीचा प्रकार सुरू असताना सौ. तृप्ती इंगुळकर यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेलाही धमकावण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
घटनेनंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे कामथडी गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.या संपूर्ण घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे. (Bhor)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Daily Horoscope: आज पालटणार 'या' राशींचे नशीब! पाहा 9 जानेवारीचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.