Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhimratna Award | मंचरचे ज्येष्ठ साहित्यिक कवी मो.शकील जाफरी यांना दोन भिमरत्न पुरस्कार-२०२३ प्रदान

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Wednesday, 10 May 2023, 16:29

राजेंद्रकुमार शेळके

Bhimratna Award |  मंचर :  (ता.आंबेगाव)  येथील प्रसिद्ध साहित्यिक व बहुभाषिक कवी मोहम्मद शकील जाफरी यांना पंचशिल उत्कृष्ट मंडळ (रजि.) घोडेगांव या संस्थेतर्फे देण्यात येणारा भिमरत्न पुरस्कार – २०२३ आणि कसबे बंधू विकास मंडळ (रजि.) आणि माता रमाई महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) गोहे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या भिमरत्न पुरस्कार – २०२३ देऊन घोडेगाव आणि गोहे खुर्द इथे झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

मो.शकील जाफरी हे सामाजिक कार्यकर्ता, जादूगार, बहुभाषिक कवी, मुक्त पत्रकार, व्याख्याता, लेखक आणि नाणे – नोटा व टपाल तिकिटांचे संग्राहक म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत.मो. शकील जाफरी हे १९८८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण धर्म निरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर जनजागृती कार्य करीत आहेत.

 

मो. शकील जाफरी यांची “हे प्रेषिता” हे मराठी कविता संग्रह आणि “इस्लाम : समज – गैर समज” हे मराठी वैचारिक लेख संग्रह तसेच तेलुगू भाषेत तीन कविता संग्रह, एक गजल रुबाई संग्रह, एक कथासग्रह आणि एक पद्य संग्रह असे एकूण आठ पुस्तक प्रकाशित आहेत.

बौद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जननायक बिरसा मुंडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. मराठी, उर्दू, हिंदी आणि तेलुगू भाषेतून साहित्य सेवा करणारे मो. शकील जाफरी हे गेल्या ३५ वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण धर्म निरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या सारख्या अनेक विषयांवर जनजागृती कार्य करीत आहेत.

बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जननायक बिरसा मुंडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात मंचरचे सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक मोहम्मदशकील जाफरी यांना भिमरत्न पुरस्कार – 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले.

राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post

Accident | भरधाव आयशरची चार वाहनांना धडक ; टेम्पो पलटला, फुरसुंगी परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.