Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : ..अखेर विहीर मालक व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ; विहीर मालकाला अटक

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Saturday, 5 August 2023, 14:25

Bhigwan News : भिगवण : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे विहीर दुर्घटनेत चार मजुरांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी विहीर मालक व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विहीर मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.

भिगवण पोलीस आरोपीच्या मागावर

विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर (वय-३२, रा. सणसर, ता. इंदापुर, जि. पुणे व कंत्राटदार विश्वास गायकवाड, (रा. बेलवाडी ता. इंदापुर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर विहीर दुर्घटनेत सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३५), जावेद अकबर मुलानी (वय ३५ ), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३०), मनोज मारुती सावंत (वय ४०, सर्व रा. बेलवाडी, ता. इंदापूर) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनिसार, म्हसोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधण्याचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली वरील  ४ मजूर गाडले गेले होते. मंगळवारी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना त्याच रात्री उशिरा मिळाली होती.

 

या घटनेची माहिती मिळताच, भिगवण पोलीस तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणाना माहिती देत मजुरांच्या शोध कार्याला सुरुवात केली होती. (Bhigwan News) अक्राळविक्राळ विहीर आणि गाडल्या गेलेल्या मजुरांना जिवंत काढण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत होते.

पुणे येथून यासाठी एन डी आर एफ पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र अनेक प्रयत्न करूनही कामगारांना जिवंत काढणे प्रशासनाला शक्य झाले नाही आणि जवळपास ७० तास चाललेल्या बचाव आणि शोध पथकाच्या हाती चारही मजुरांचे मृतदेह मिळून आले.

यावेळी नातेवाइकांनी मृतदेह ठेवलेल्या अम्बुलंस समोर लोटांगण घेत, न्याय देण्याची मागणी केली. तर विहीर मालक आणि कंत्राटदार याना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. (Bhigwan News) पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढून या प्रकारणी दोषींवर कठोर शासन करण्याची ग्वाही दिली.

त्यानंतर भिगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीश क्षीरसागर आणि रिंगचे कंत्राट घेणाऱ्या विश्वास गायकवाड विरोधात याठिकाणी काम करताना मजुरांच्या जीवाला धोका होवू शकतो याची कल्पना असताना आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षेच्या बाबींचा उपयोग न केल्यामुळे मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच, भिगवण पोलिसांनी विहीरमालक गिरीश क्षीरसागर याला अटक केली आहे. तर कंत्राटदार विश्वास गायकवाड झाला आहे. (Bhigwan News) पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Bhigwan News : पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी सपकळ व वैष्णवी गायकवाड सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

Bhigwan News : जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न लवकर सोडविणार – उपशिक्षणाधिकारी संजयकुमार काळे

Bhigwan News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तक्रारवाडीत 41 बाटल्यांचे रक्तसंकलन

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Loni kalbhor : कदमवाकवस्तीच्या "उपसरपंच" पदी नासीरखान पठाण यांची बिनविरोध निवड..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.