Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंत्री धनंजय मुंडेंचा खास माणूस बजरंग सोनावणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 20 March 2024, 21:12
Bajrang Sonawane joins nationalist congress party sharadchandra Pawar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी बजरंग सोनवणे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बजरंग सोनवणे हे अजित पवारांची साथ सोडत शरद पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शरद पवार यांचा निर्णय मान्य करून पक्ष देईल, तो उमेदवार विजयी करू असा निर्धार बजरंग सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

पक्ष प्रवेश झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी म्हटले की, पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश झाला, हे माझे भाग्य आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून मी कार्यकर्ता आहे. पवार साहेब यांचे मन मोठं असल्यानेच त्यांनी मला पुन्हा संधी दिली आहे. तसेच पाहिजे तो सन्मान आपल्याला मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्या भावनेचा सन्मान राखण्यासाठी मी आज तुमच्यासोबत आलो आहे, असंदेखील सोनावणे यांनी म्हटलं आहे.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52
Next Post
Day of joinings, mergers for Congress camp

एकाचवेळी दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; एक खासदाराचाही पक्षात प्रवेश, ऐन लोकसभा निवडणुकीत मिळणार मोठं बळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.