Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुग्यांचे तोरण, मिठाईचे वाटप; शाळांमध्ये पहिल्याच दिवशी आनंदोत्सव

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 June 2025, 8:47

पुणे:  पुणे शहरासह राज्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा आज होत आहे. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेच्या प्रांगणात परतणार असले तरी, केवळ ‘स्वागत’ आणि ‘उत्सव’ यापलीकडे विद्यार्थ्यांपुढे नवीन अभ्यासक्रमाचे, तर शिक्षकांपुढे बदलत्या शैक्षणिक पद्धतींचे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे आव्हान असणार आहे.

 

उन्हाळी सुट्ट्यांमुळे शांत झालेल्या शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजून उठणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी विशेष तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंददायी अनुभव मिळावा, यासाठी शहरातील अनेक शाळांनी विशेष नियोजन केले आहे. प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट, फुग्यांचे तोरण आणि रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शाळास्तरावर सुंदर नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाबपुष्प, मिठाई वाटप करून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील शाळा सज्ज असल्याची माहिती विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांत, विशेषतः कोरोना काळात, शिक्षणाचे स्वरूप बदलले असून डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित न करता, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा ओळखून त्यांना वैयक्तिक लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आजच्या घडीला शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून नव्या शैक्षणिक धोरणांमुळे अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये होणारे बदल शिक्षकांना आत्मसात करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा शाळेबद्दल प्रेम आणि अभ्यासाची आवड निर्माण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post

वाघोलीत पोलीस ठाण्याचे नाममात्र उद्घाटन; पोलिसांना उघड्यावर काम करण्याची वेळ, मूलभूत सुविधांचाही अभाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.