Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ससून रुग्णालयातील अजून एक कारनामा समोर; अधीक्षक यलप्पा जाधव यांची नियुक्ती वादात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 24 July 2024, 15:56

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पुण्यातील ससून रुग्णालय खूप चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील रक्त नमुना फेरफार, काही दिवस आधी ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाशी केलेले अमानवी कृत्य अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. त्यातच आता ससून रुग्णालयाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव यांची नियुक्ती वादात सापडली आहे. जाधव हे सह प्राध्यापक असतानाही त्यांना ससूनचे अधीक्षक बनवण्यात आले आहे. पात्रता नसताना देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमागे जाधव यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहे.

 

ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक आहेत. सह प्राध्यापक असताना त्यांना अधीक्षक करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ८ मे २०२४ रोजी एक जीआर काढला नुसार हॉस्पिटलच्या अधीक्षक पदी एनएमसी गाईडलाईन नुसार प्राध्यापक या पदाची व्यक्ती अधीक्षक असणे गरजेचे आहे. त्यानुसार ससूनसारख्या अतिशय महत्त्वाच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी गेले दोन महिने होऊन सुद्धा सहप्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर ही व्यक्ती कार्यरत आहे. एकीकडे सरकार एनएमसी गाईडलाईन्सचा आधार घेऊन जीआर काढते आणि दुसरीकडे पात्रता नसलेली व्यक्ती, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मर्जीतली व्यक्ती, त्या पदावर कार्यरत ठेवते ही गोष्ट ससून रुग्णालय आणि प्रशासनासाठी अतिशय गंभीर गोष्ट आहे.

बेवारस रुग्णाबाबत अमानवी कृत्य करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे, मात्र हा डॉक्टर कोणत्याही प्रकारचा अधिकारी नसून रेसिडेंट डॉक्टर आहे. अशा घटनेला ससूनचे अधीक्षक, विभाग प्रमुख हे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आता नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post

आता नागरिकांना एका क्लिकवर मिळणार शिधापत्रिका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.