Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत पादचारी तरुण जागीच ठार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 26 January 2024, 19:22

पुणे : वडगावजवळील नवले ब्रिज येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. नवले ब्रिजवर गुरुवारी (ता. २५) रात्री बाराच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.

 

श्रीकांत बाबाराव वानखेडे (वय-३४, रा. आंबेगाव कात्र बायपास) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक इस्माईल उस्मान बंडुवाले (वय-३०, रा. आलुरता, उमरगा, उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सुदर्शन उत्तेश्वर मुंडे (वय-३४, रा. विघ्नहर्ता वास्तू, आंबेगाव पठार) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कात्रजकडून येणाऱ्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात ट्रक घेऊन येत होता. नवले ब्रिज येथील सिग्नलजवळ श्रीकांत वानखेडे हा रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या ट्रकची त्याला जोरदार धडक बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाला ताब्यात घेतले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Next Post

यवत येथील ग्रामसभा कोरमअभावी तहकूब; ग्रामविकास अधिकारीही ग्रामसभेला गैरहजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.