Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambegaon News : शिवसेनेचे (उबाठा) पुणे जिल्हा संघटक अविनाश रहाणे अनंतात विलीन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 11:10

Ambegaon News : लोणी धामणी : मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक (उबाठा) अविनाश रहाणे यांचे रविवारी (ता. ८)आकस्मिक निधन झाले. मंचर शिवसेना शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, आंबेगाव पंचायत समिती, शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक आदी महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली होती. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

अंत्यविधीला हजारो शिवसैनिक, सर्वपक्षीय नेते उपस्थित

उत्तर पुणे जिल्ह्यातील गावोगावी शिवसेनेचा भगवा झेंडा पोहोचविण्याचे कार्य राहणे यांनी केले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे परिवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ते अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. निष्ठावंत कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. (Ambegaon News) आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण आंबेगाव तालुका व पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली.

सामान्य माणसांसाठी अहोरात्र झटणारा, शिवसेना संघटना वाढीसाठी घरोघरी जाणारा, प्रत्येकाशी सौजन्याने वागणारा, अशी या नेत्याची ओळख होती. अंतिम यात्रेचा भगवे झेंडे लावलेला रथ मंचरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला तेव्हा शिवसैनिक व उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला. (Ambegaon News) प्रत्येकाच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू अविनाश रहाणे यांनी किती माणसं जोडली याची साक्ष देत होते.

 

जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारा आंबेगावचा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त होत होती. (Ambegaon News) रहाणे यांच्या अंत्यविधीला हजारो शिवसैनिक, सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरि, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचर शहरातील सर्व व्यवहार काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ambegaon News : शिरदाळे येथे बटाटा उत्पन्नात निम्म्याने घट; नुकसानभरपाई देण्याची मागणी

Ambegaon News : वडगावपीर-मांदळेवाडी गावांसाठी दोन एसटी बस सुरु

Ambegaon News : आंबेगाव तालुक्यात ‘होऊद्या चर्चा’ अभियान…पाण्यासाठी आंदोलन छेडणार – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Bhor News : भोंगवलीत शेतीपंपाच्या केबलची चोरी; चोरट्यांच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.