Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कितीही उलटसुलट प्रश्न विचारले तरी आम्ही एकत्र राहणार; अजित पवारांचे माध्यमांना उत्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 March 2025, 8:54
Ajit Pawar talks about eknath shinde speech in pune district

पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलले की, पुणे जिल्हा भगवा करू. उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो, तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू, असे म्हणेन, देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात. तुम्ही (प्रसारमाध्यम) लावालाव्या करायचे बंद करा. तुम्ही कितीही उलटसुलट प्रश्न विचारले, तरी आम्ही (महायुती) एकत्र राहायचे ठरवले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

औंध येथील एका कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, एकनाथ शिदे यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी शिंदे तसे बोलले असतील, शेवटी कोणाच्या हातात सूत्रे द्यायची हे जनतेच्या हातात आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर माध्यमे घाई करतात. पोलिसांचा तपास तक्रार झाल्यानंतर सुरू होतो. गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होतो. अशा घटना घडूच नयेत, हे बरोबर आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणात तोडफोड करण्यात आली, हेही चुकीचे आहे. स्वतःला वेगळे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न अंसतो. सार्वजनिक मालमत्तेचे कोणी नुकसान करत असेल, तर त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असा न्यायालयाचा निर्णय आहे. गुन्ह्याचा तपास झाल्यावर याही प्रकरणात पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील, असे पवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय

राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. अधिवेशनात आता पुरवणी मागण्या मांडल्या जातील. केंद्र सरकारने त्यांच्या अंदाजपत्रकात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारदेखील आपल्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच सर्व घटकांचा विचार करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post
Maharashtra polytechnic first year admission starts from 20th may

यंदापासून संपूर्ण राज्यात अकरावीचे प्रवेश ऑनलाईन !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.