Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुनी सांडपाणी वाहिनी न काढता टाकली नवीन वाहिनी, पुणे महापालिकेचा अजबगजब कारभार

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 7 May 2025, 17:16

वारजे ( पुणे): वारजे परिसरातील रामनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु जुनी  सांडपाणी वाहिनी न काढता शेजारी नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जुनी लाइन न काढल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याचा दुर्गंध परिसरात पसरला आहे. दरम्यान, नागरिक यामुळे त्रस्त असून या समस्येवर कधी तोडगा निघणार असा सवाल महापालिकेला करत आहे. रामनगर परिसरातील विविध ठिकाणी मार्च मध्ये महापालिकेच्या मुख्य खात्याकडून सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली होती.

 

नवीन सांडपाणी वाहिनी योग्य पद्धतीने काम करत नसून जुन्या सांडपाणी वाहिनीमधून पाणी लीक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.   ज्युनियर इंजिनिअर अमर साठे यांनी स्पष्ट केले की, जुनी सांडपाणी लाइन काढून टाकणे आव्हानात्मक होते कारण त्यावर पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. यावर उपाय म्हणून जुन्या लाइनचे पाणी पाईपद्वारे नवीन लाइनमध्ये वळवले जात आहे. अधिकाऱ्यांनी आवश्यक ठिकाणी चेंबर बांधण्याची आणि त्यानंतर काँक्रीटचा रस्ता करण्याची योजना आखली आहे. रहिवाशांनी अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करावी आणि समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31
Next Post
India used this suicidal machine for the first time to destroy terrorist camps

पाकिस्तानमध्ये सुसाईड ड्रोनने कसा केला कहर? दहशतवाद्यांचे अड्डे कसे नष्ट केले? जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.