Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांदळवाडीत बिबट्याचा शेतमजूरावर प्राणघातक हल्ला ; पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी…! 

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 September 2022, 12:33

ज्ञानेश्वर मिडगुले 

सणसवाडी (पुणे) : दुचाकीवर गुरांसाठी शेतात चारा आणायला निघालेल्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मांदळवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. १६) घडली आहे. या बिबट्याच्या हल्यात शेतमजुर जबर जखमी झाल्याने मांदळवाडी सविंदणे डोंगर भागात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

लोमेश गुलाबराव चौधरी (वय-३२, रा. मांदळवाडी, ता. आंबेगाव) असे बिबट्याने हल्ला केलेल्या तरुण शेतमजुराचे नाव आहे. वनखात्याने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मांदळवाडी, सविंदणे, घोलपवाडी, कोळेकर व लंघेवस्ती  वरील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे .

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर व आंबेगाव तालुक्याच्या सिमेवर डोंगरभागात वसलेल्या मांदळवाडी येथे मागील काही दिवसापासून दिवसाआड कुठे ना कुठे बिबट्या दिसत आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विठ्ठल गेणूजी ढगे यांचे शेतात काम करणारा लोमेश चौधरी हा ढगेस्थळ येथील शेतात गायीसाठी गवत आणणेसाठी दुचाकी घेऊन निघाला होता. जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून लोमेशला पाडले व तोंड कपाळ डोळ्यांखाली व नाकाला ओरबाडले. लोमेशने हाताने बिबट्याचा सामना करून झिडकारले असता बिबट्या उसात पळून गेला.

दरम्यान, लोमेशला लोणीतील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून मंचरचे ग्रामीण उपजिल्हा रुग्नालयात उपकार सुरु आहेत. या भागात ४ -५ बिबट्यांचा वावर असून दोन दिवसापूर्वीच घोलपवाडी शिवारात फटांगडे दरीत पिकप समोर लाईटला व हॉर्नचे आवाजाला भिवुन पळाल्याची माहिती मिळाली होती. तरी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मांदळवाडीचे सरपंच आदक व सविंदणेचे उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी वनविभागाकडे केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेचा ‘इंडियन स्वच्छता लीग’ या स्पर्धेत ‘पंचगणी रॉकर्स’ या नावाने सहभाग...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.