Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरूळी कांचनमधून ९ हजार लिटर गावठी दारू जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 27 February 2024, 8:34

पुणे : पुणे पोलिसांनी अवैध ड्रग्ज विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड केल्यानंतर देशभरात त्यांचे कौतुक झाले. राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील पोलीस पथकाला २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले. या कारवाईनंतर पुणे पोलीस अॅलर्ट मोडवर आले आहेत. आता पोलिसांनी अवैध मद्य विक्रीवर करडी नजर वळवली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्यविक्री व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. शहराजवळ तब्बल ९ हजार लिटर दारू जप्त केली आहे. उरुळी कांचन येथे पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे.

 

ड्रग्स कारवाईनंतर आता पोलिसांनी अवैध मद्य विक्रीवर नजर वळवली आहे. ग्रामीण पोलिसांनी सोरतापवाडीजवळ हातभट्टीवर छापा टाकला. या छाप्यात सुमारे ९ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली. सोरतापवाडी भागात २ ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. एका कारवाईत पोलिसांनी जप्त केली ५२५ लिटर दारू तर दुसऱ्या कारवाईत ९ हजार लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर जप्त केले आहेत. पोलिसांनी छापेमारी करत दारू तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार लिटर रसायन देखील जप्त केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावांत छापे टाकत ९९५ लीटर गावठी हातभट्टी दारूसह ७ लाख ९० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.

भरारी पथकाने १३ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारी या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ५ वारस आणि ३ बेवारस अशा ८ गुन्ह्यांची नोंद करून ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २५ हजार लिटर रसायन, ३ दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी पुणे पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच अशा प्रकारच्या छापेमारीमुळे गुन्हेगारी आणि अवैध विक्रीला आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22

उरुळी देवाची येथे सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नातेवाईकाला 20 वर्षांची शिक्षा

Saturday, 11 April 2026, 17:18

लिंगाळीत बँक अधिकारी आणि शेतकऱ्यामध्ये कागदपत्रांच्या वादातून रस्त्यावरच फ्री-स्टाईल हाणामारी; दौंड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 11 April 2026, 16:59
Next Post

राज्यसभेसाठी आज मतदान; कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये चुरस, क्रॉस वोटिंगची भीती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.