Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यात 27 पार्किंग झोन; जाणून घ्या कोणती आहेत ‘ती’ ठिकाणं

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 31 August 2025, 11:34

पुणे : गणेश विसर्जन 2025 मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी शहरात 27 ठिकाणी विशेष पार्किंग व्यवस्था केली आहे. या ठिकाणी भाविक आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करू शकतात. या नियोजनामुळे मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

 

दुचाकी पार्किंगची व्यवस्था सर्वच ठिकाणी आहे. तसेच काही ठिकाणी चारचाकी वाहनांसाठीही स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. भाविक आपल्या गाड्या कुठे पार्क करू शकतात पाहुयात…

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
निलायम टॉकीज – (चारचाकी)
शिवाजी आखाडा वाहनतळ
देसाई कॉलेज – पोलिस पार्किंग 17
विमलाबाई गरवारे हायस्कूल
हमालवाडा, पत्र्यामारुती चौकाजवळ – (चारचाकी)
आबासाहेब गरवारे कॉलेज – (चारचाकी)
संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान – (चारचाकी)
गोगटे प्रशाला
आपटे प्रशाला
फर्ग्युसन कॉलेज – (चारचाकी)
एसएसपीएमएस, शिवाजीनगर – (चारचाकी)
जैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता – (चारचाकी)
एस.पी. कॉलेज – (चारचाकी)
मराठवाडा कॉलेज
पीएमपीएमएल मैदान, पुरम चौकाजवळ – (चारचाकी)
पेशवा पथ
रानडे पथ
पेशवे पार्क, सारसबाग
हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक
काँग्रेस भवन रस्ता
पाटील प्लाझा पार्किंग
पर्वती ते दांडेकर पूल
दांडेकर पूल ते गणेशमळा
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता – (चारचाकी)
नदी पात्र, भिडे ते गाडीतळ पूल – (चारचाकी)
गणेशमळा ते राजाराम पूल

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नागरिकांना या नियोजित पार्किंग ठिकाणांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि भाविकांना गणरायाचे दर्शन घेण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही. तसेच, अनधिकृत पार्किंग टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी, 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत पुणे मेट्रो 41 तास अखंड सेवा देणार आहे. यामुळे भाविकांना मध्यवर्ती भागात येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

  Samsung Galaxy S25 Ultra 5G वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर;  जाणून घ्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.