Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मॉर्डन पुण्यात हे काय भलतंच ! काळी जादू करून पैशांचा पाऊस, 18 लाखांनी भरलेली बॅग घेऊन चौघे पसार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 4 December 2023, 17:16
18 lakh looted as promise of huge money by black magic in pune

पुणे : पुण्यात ब्लॅक मॅजिक करून आघोरी कृत्य करीत पैशांचा पाऊस पडतो, असे सांगत तरुणाला १८ लाख रुपयांना लुटण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना शनिवार २ डिसेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास हडपसरमधील ससाने नगरमध्ये घडली. याबाबत हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

किशोर पांडागळे (रा. एनडीए रोड, उत्तम नगर, वारजे), बाबा आयरा शाब (रा. बदलापूर, ठाणे), माधुरी मोरे, रॉकी वैद्य (रा. बदलापूर, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी विनोद छोटेलाल परदेशी (वय ४३, रा. रामनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परदेशी यांचा प्लास्टिक मोल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. सदर आरोपींनी संगणमत करून विशाल बिनावत यांच्या घरी फिर्यादीला बोलवले. त्या ठिकाणी परदेशी यांना आम्ही पैशांचा पाऊस पाडतो, असे खोटे सांगितले. त्यांना यामधून खूप पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून १८ लाख रुपयांनी भरलेली पैशाची बॅग घेत हे सर्व आरोपी पसार झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करीत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

पांचगणी फेस्टिव्हलचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून कौतुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.