Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काळी जादू काढण्याच्या बहाण्याने दिले गुंगीचे औषध; अश्लील फोटो काढून उकळले 15 लाख

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 13 May 2024, 22:53

पुणे : घरावर केलेली काळी जादू काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला आणि लहान मुलीला गुंगीकारक सरबत पिण्यास दिले. महिला बेशुद झाल्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून 15 लाख 30 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 14 डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वानवडी परिसरातील रहेजा गार्डन सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी वेगेवगळ्या कलमांतर्गत उत्तर प्रदेशातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत 28 वर्षीय महिलेने रविवारी (दि.12) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून कृष्णनारायण तिवारी (वय-30) अंतिमा कृष्णनारायण तिवारी (दोघे रा. रामभवन तिवारी, शक्तिनगर, पटवालिया गोंडा, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी दाम्पत्य ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन तुमच्या घरावर काळी जादु झाल्याचे सांगण्यात आले. काळी जादू नष्ट करतो असे सांगून आरोपी पुजेसाठी फिर्य़ादी यांच्या घरी आले. त्यांनी महिलेला व त्यांच्या लहान मुलीला पिवळ्या रंगाचे कडु चव असलेले गुंगीकारक सरबत पिण्यास दिले. सरबत पिल्यानंतर दोघी मायलेकी बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आरोपीने त्यांचे कपडे काढून मोबाईलमध्ये फिर्यादी यांचे अश्लील फोटो काढले. हे फोटो फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवले होते.

दरम्यान, हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्ट मधील सर्वांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना ब्लॅकमेल करुन वेळोवेळी पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर फिर्यादी व मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. महिलेने धमकीला घाबरून वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठवले. आरोपींनी महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅमेरा असा एकूण 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल नेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22

‘तुमच्या आईवडिलांना मारून टाकेल’ धमकावून अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार; नातेवाईकानेच केला विश्वासघात

Saturday, 11 April 2026, 17:18

लिंगाळीत बँक अधिकारी आणि शेतकऱ्यामध्ये कागदपत्रांच्या वादातून रस्त्यावरच फ्री-स्टाईल हाणामारी; दौंड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 11 April 2026, 16:59
Blackmailing the principal in Pune cost the police dearly! Sonali Hinge and PSI Ajit Bade of the Damini squad suspended

पुण्यात प्राचार्यांना ब्लॅकमेल करणं पोलिसांना पडलं महाग! दामिनी पथकातील सोनाली हिंगे अन् पीएसआय अजित बडेंचे निलंबन

Saturday, 11 April 2026, 16:54

पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा! आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार; एकट्यात नेलं प्रायव्हेट पार्टचे फोटो काढले अन्…

Saturday, 11 April 2026, 16:11
Next Post

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.