Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण उपसरपंच पदाची पुंगी वाजणार कधी…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 September 2022, 13:34

सागर जगदाळे

भिगवण : सरपंच पदाच्या झालेल्या संगीत खुर्चीमुळे भिगवण ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादीने आपली सत्ता गमावली व त्यानंतर सत्तेवर भाजप पुरस्कृत विचाराच्या पॅनेलने ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

उपसरपंच पदाचा राजीनामा शीतल शिंदे यांनी दिला असून त्यास महिनापेक्षा जास्त दिवस उलटून गेले असले तरी नवीन उपसरपंच निवडला गेला नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एकहाती सत्ता असूनही उपसरपंच निवडीला वेळ लागत असल्याने भाजप पुरस्कृत पॅनेलमध्ये सर्वकाही ओके नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

उपसरपंच पदासाठी स्मिता जयदीप जाधव, कपिल भाकरे, सईबाई मच्छिंद्र खडके यांची नावे आघाडीवर असली तरी उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मंगलदृष्टी पाणी योजनेवरून झालेले राजकारण व हर घर जल योजनेच्या श्रेयवादावरून आयतेच भांडवल राष्ट्रवादीच्या हाती लागले होते.

विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा केलेला बालहट्ट सध्यातरी सत्ताधाऱ्यांनी पुरा केला नाही असे एकंदरीत चित्र दिसत आहे. कोणते लॉलीपॉप देऊन ग्रामसभेचे विशेष आयोजन करण्याचा बालहट्ट करणाऱ्यांना शांत केले हा प्रश्न भिगवणकरांना पडला आहे. यावेळेस तरी भिगवणकरांना वाटले की गावचा विकास वेगाने होईल पण राज्यात सत्ता पालट होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली आणि बघितलेले स्वप्न धुळीस मिळाले.

राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने त्यांच्या कालावधीत भरघोस निधी आणलेला तीच कामे सत्तापालटानानंतर सुरू होती अशातच दीड वर्षे निघून गेली. निवडून आलेल्या सदस्यांपैकी उपसरपंच पदासाठी कोणीच पात्र व्यक्ती नाही काय अशी शंका उपसरपंच पदाच्या निवडीला लागत असलेल्या वेळेमुळे निर्माण होयला लागली आहे. किती तो सस्पेन्स म्हणावा लागेल उपसरपंच निवडीचा? उपसरपंच पदासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले आहे त्यांचेही देव या सस्पेन्स मुळे गोंधळात पडले असतील, कधी यातून आपली सुटका होईल म्हणून देवांनीच या संकटातून वाचविण्यासाठी नवस बोलायला सुरुवात केली असेल यात शंका नाही.

ग्रामपंचायत सदस्य सध्या तरी उघड बोलण्यास तयार होत नसले तरी निवडीपर्यत ‘तेरी बी चूप अन मेरी भी चूप’ अशी भूमिका घेऊन वावरत आहे पण जर मात्र मनासारखे घडले नाहीतर मात्र नाराजी नाट्य रंगणार असे ही जाणकार मंडळी बोलत आहे.

दरम्यान, विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचे वातावरण जरी आलबेल वाटतं असले तरी उपसरपंचपद निवड यातून नाराजीचे नाट्य रंगले तर यातून दुफळी पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता सदस्यांची नाराजी परवडणारी नाही हे ओळखून  मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. उपसरपंच निवडीबाबत भिगवणचे सरपंच तानाजी वायसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

मेटगुताड येथील चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूलमध्ये चित्ता वन्यजीव व जंगली प्राण्यांविषयी जनजागृती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.