Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachagani News : सातारा जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी महादेव दुधाणे यांची बिनविरोध निवड

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Thursday, 10 August 2023, 19:12

Pachagani News : पाचगणी : सातारा जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी महादेव दुधाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महादेव दुधाणे हे खिंगर विकास सेवा सोसायटीचे चेअरमनपदी कार्यरत आहेत. या निवडीबद्दल दुधाणे यांना पाचगणी व परिसरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.(Pachagani News)

महादेव दुधाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सातारा बोर्डाच्या सहकार कार्यालयात चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी कार्यालयातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महादेव दुधाणे यांचा सत्कार करण्यात आला.(Pachagani News)

या निवडीबद्दल त्यांचे रामराजे निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद (आबा) पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, प्रविण भिलारे, बाजार समितीचे संचालक गुलाब गोळे, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.(Pachagani News)

 

निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे पाचगणी व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने पाचगणी शहरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Pachagani News)

सहकारी संस्थांच्या फायद्याच्या विविध योजना राबविणार

निवडीनंतर महादेव दुधाणे म्हणाले की, ‘सहकार बोर्डाच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या फायद्याच्या विविध योजना राबविणार असून, त्याचा सहकारी संस्थांना फायदा होईल. सहकारी संस्थांना लाभ मिळाला तर त्याचा परिणाम खातेधारक व नागरिकांसाठी अंमलात आणल्या जाणाऱ्या योजनांमधून दिसून येईल’.(Pachagani News)

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Wagholi News : डी मार्ट मुळे होते वाहतूक कोंडी कारवाई करा ; शिवसैनिक सागर गोरे यांची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.