Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News : अजित पवार आमचे नेते… असे विधान मी केलेच नाही; शरद पवार यांचे घुमजाव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 August 2023, 14:54

Satara News : सातारा : राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही… अजित पवार हे आमचे नेते आहेत, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, या वक्तव्याला काही तास उलटत नाहीच, तोच अजित पवार आमचे नेते आहेत, असं विधान मी केलंच नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. अजित पवार यांना पक्षात पुन्हा संधी नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादीची नेमकी खेळी काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यांना पक्षात पुन्हा संधी नाही…

सुप्रिया सुळे यांनी प्रथम पक्षात फूट पडलेली नाही, अजित पवार आमचेच नेते आहेत, असे विधआन केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचीच री ओढत अजित पवार आमचे नेते असल्याचे विधान केले. यामुळे भल्याभल्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (Satara News) पक्षात नेमकं चाललंय काय, अशी प्रतिक्रीया देखील व्यक्त झाली. या विधानानंतर अवघ्या पाच तासांत शरद पवार यांनी घुमजाव केलं आहे. अजित पवार आमचे नेते… असं मी म्हटलं नाही. सुप्रिया असं म्हणू शकते. मी नाही, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीत अजित पवार यांना पुन्हा संधी देणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता, पवार म्हणाले की, एकदा एक चूक केली आणि त्यानंतर दुरूस्ती केली, तर आपण एक संधी देऊ शकतो. एकदा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा या मार्गाने जाणार नसल्याचे कबूल केले होते. त्यामुळे त्यांना संधी दिली होती.(Satara News)  आता दुसऱ्या चुकीला संधी मिळणार नाही, असे सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचे राष्ट्रवादीतील परतीचे दोर कायमचे कापले गेल्याचे स्पष्ट केले. तुम्ही आमच्या पक्षात असाल आणि तुम्ही काही चुकीची भूमिका घेतली आणि मी तुमच्यावर कारवाई केली याचा अर्थ ती पक्षातील फूट नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विकासाबाबत प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तर नक्कीच देईन, असे देखील अजित पवार म्हणाले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Satara News : साताऱ्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना थेट पाकिस्तानातून धमकी

Satara News : आयुर्वेदिक काढा पिऊन ते झोपी गेले, पुन्हा कधीच न उठण्यासाठी…

Satara News : सातारा हादरलं..! कातकरी महिलेवर सामूहिक बलात्कार ; आरोपींनी पीडितेच्या नवऱ्याला डांबून ठेवले अन्…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Pimpri News : भोसरीच्या सीमा बेलापूरकर यांची मनसेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp