Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rahul Kul : दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी ५२ कोटींचा निधी मंजूर – आमदार कुल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 July 2023, 20:07

राहुलकुमार अवचट 

Rahul Kul : यवत, (पुणे) : प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते अंतर्गत दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी राज्याच्या जुलै २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला, अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली. Rahul Kul

दौंड तालुक्यातील काही प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निधी मिळावा अशी मागणी राहुल कुल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुती करणासाठी सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

यामध्ये निधी मंजूर करण्यात आलेले रस्ते पुढीलप्रमाणे :

१) बोरीबेल दौंड शुगर रस्ता ते धुमाळवस्ती, आलेगाव ते कदमवस्ती ते हिंगणीबेर्डी, कदमवस्ती ते देऊळगाव राजे रस्त्याची सुधारणा करणे २१ कोटी

२) शिंदेनगर ते राहु शाळा रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ५० लक्ष

३) पडवी ते माळवाडी रस्त्याची सुधारणा करणे ४ कोटी

४) बोरीऐंदी ते डांळीब गावाजवळ पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ५० लक्ष

५) पांढरेवाडी ते कुरकुंभ रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ५० लक्ष

६) सुर्वे वस्ती ते फडके वस्ती रस्त्याची सुधारणा करणे ५ कोटी

७) भोसले चौक उंडवडी ते लडकतवाडी ते खुटबाव रस्त्याची सुधारणा करणे ५ कोटी

८) मिरवडी ते दहिटणे पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष

९) कुरकुंभ ते कौठडी रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी

१०) नानवीज ते गार रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी

११) गिरिम ते धनगरवस्ती गिरिम रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी अशाप्रकारे निधी मंजूर करण्यात आला असून, मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, असे आमदार राहुल कुल यांनी यावेळी सांगितले. Rahul Kul

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Indapur News : इंदापूर तालुक्याच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध ; भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची ग्वाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.