Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election : पुणे बाजार समिती निवडणुक ; संतोष नांगरे मोठ्या मताधिक्याने विजयी…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 April 2023, 11:44

Election पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हमाल मापाडी मतदार संघाचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये संतोष नांगरे यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नांगरे यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली.

 

या मतदार संघातील अन्य पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ..!

राजेंद्र चोरघे ४०३, गोरख मेंगडे ३१४, संजय उंद्रे ८, गोपाळ दसवडकर ३ मते मिळाली.

या मतदार संघात 1 जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. एकूण २ हजार ७ पैकी १ हजार ८०२ मतदान (८९.७९ %) झाले. त्यापैकी १ हजार ६१६ मते वैध ठरली. नांगरे यांचे शिट्टी चिन्ह होते. त्यामुळे हमाल-मापाडी मतदार संघात नांगरे यांच्या विजयाची शिट्टी वाजल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय; एमपीएससी भरतीपासून ते आरोग्य निधीपर्यंत, काय आहे सरकारचा नवा प्लॅन?

Monday, 13 April 2026, 15:40
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथे स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 15:34
Pune News: What exactly happened in the operation theatre of a renowned doctor in Pune? Patient dies after bypass surgery; case registered.

प्रतीक्षा संपली! मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा निर्णय आता ‘फास्ट ट्रॅक’वर; सरकारने आणली नवी ऑनलाईन सिस्टीम

Monday, 13 April 2026, 14:43

“हे शेत आमचेच आहे, तुम्ही येथे येऊ नका,” थेऊर येथे ऊस पिकाची नासधूस करून मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:32

आळंदी म्हातोबाची येथील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 14:04

पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा कारखाना; आंब्याचा रस नव्हे फक्त केमिकल

Monday, 13 April 2026, 13:24
Next Post

Breaking News | हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघातील चारपैकी दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा, राष्ट्रवादीला दोन जागा ; सुदर्शन चौधरी 258 मते घेऊन विजयी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.