Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : अमित शाह यांच्या दौऱ्यात अचानक बदल; सर्व बैठका रद्द, कार्यक्रमानंतर थेट दिल्लीला जाणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 12:49

Breaking News  : पुणे : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे शनिवारी रात्री पुण्यात दाखल झाले. ते आज पिंपरी-चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या सहकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. या वेळी ते बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा होता. शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात फक्त सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांचा इतर वेळ राखीव ठेवला होता. परंतु आता त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल केला गेला आहे. आता अमित शाह कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय अधांतरीच राहणार?

अमित शहा फक्त सहकार विभागाचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमधील हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. (Breaking News ) त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा ३ वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सहकार विभागाचा कार्यक्रम संपवून अमित शाह डब्ल्यू मेरियट हॉटेलला येणार होते. त्याठिकाणी बैठकांचे आयोजन केले होते. (Breaking News ) परंतु कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह तातडीने दिल्लीला जाणार आहेत. यामुळे या बैठका सकाळी ११ वाजताच सुरु झाल्या आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अमित शाह यांना भेटण्यासाठी डब्ल्यू मेरियट हॉटेलला दाखल झाले आहेत. (Breaking News ) या चारही नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच राज्यात भाजपच्या मिशन ४५ यासंदर्भात रणनिती बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Breaking News : अमित शहा यांच्या पिंपरी दौऱ्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटिसा; काही नजरकैदेत!

Big Breaking News : पुणे जिल्हा हादरला ! तासाभराच्या अंतरात दोन अल्पवयीनांची आत्महत्या ; एक कदमवाकवस्ती येथील तर दुसरी तरडे येथील मुलगी

Big Breaking News : एचपी इंधनचोरी प्रकरणात कंपणीचे धोरण ‘आळीमिळी गुपचिळी’, आठ दिवसानंतरही इंधन चोरीचा आकडा गुलदस्त्यात…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Karmala News : करमाळ्यातील ए टी एम वरती चोरट्यांचा डल्ला : बँकेची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.