Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय – राजवर्धन पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 December 2022, 18:36

दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा विजय झाला असल्याचे मत इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे कोअर कमिटीचे प्रमुख व निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

राजवर्धन पाटील म्हणाले की,’राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा विजय सर्वसामान्य जनतेचा हा विजय असून सर्वसामान्य नागरिकांनी धनशक्तीचा पराभव करीत शिस्तबद्ध प्रचार करीत हे यश संपादन केले आहे.

रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निकालांमध्ये तालुक्यातील तब्बल १९ सरपंच भाजपाचे निवडून आले आहेत. सर्वसामान्य जनतेचे मी मनापासून आभार मानतो. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मी शुभेच्छा देतो. तळागाळातील सर्वापर्यंत भाजपाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा करावा.’ असे राजवर्धन पाटील म्हणाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16

फक्त १२वी पास आहात पण सरकारी नोकरी शोधताय? तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी! SBI ते रेल्वे 6 हजार 500 जागांवर मेगाभरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Monday, 5 October 2026, 19:55

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28
Next Post

इंदापूर तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा- ॲड. जामदार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp