Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय सातव यांचे निधन…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 13 January 2023, 13:00

हडपसर : हडपसर विधानसभा भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय उर्फ आण्णा तुकाराम सातव (वय-५३, सातवनगर, हडपसर) यांचे आज शुक्रवारी (ता.१३) पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

संजय सातव हे मागील काही दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची उपचारादरम्यान आज शुक्रवारी (ता.१३) पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हडपसर विधानसभा भाजपामध्ये शोककळा पसरली आहे.

संजय सातव यांनी हडपसर विधानसभा भाजपा ओबीसी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी या पदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या समस्या हाताळून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे.

त्यांच्या निधनामुळे हडपसर विधानसभा भाजपा ओबीसी सेलमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारागृहातच ठरला बँक लुटण्याचा प्लॅन! SBI बँकेतील 16 लॉकरवर मारला डल्ला; बडतर्फ पीएसआय निघाला मास्टरमाइंड

Saturday, 31 October 2026, 23:15

पुण्यात आणखी एक मोठा प्रकल्प! पेशवे पार्क ते पर्वतीपर्यंत रोप-वेचा प्रस्ताव; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Saturday, 31 October 2026, 22:33

आता ट्रॅफिकचा त्रास विसरा! पुणे मेट्रो लाईन-3 अखेर सुरू होणार; 3 नोव्हेंबरला उद्घाटन, ‘या’ तारखेपासून करता येणार प्रवास

Saturday, 31 October 2026, 22:08

‘दहा रोहित पवार आले तरी माघार नाही’; उजनी प्रकल्पावरून सचिन कल्याणशेट्टी आक्रमक

Saturday, 31 October 2026, 20:27

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Saturday, 31 October 2026, 20:12

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सर्वज्ञ कांचनला कांस्यपदक; उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या श्रेया कांचनचा उत्स्फूर्त सहभाग

Saturday, 31 October 2026, 19:27
Next Post

इंदापूर पोलीसांच्या सतर्कतेमुळे घरफोडी करण्यासाठी आलेले सराईत गुन्हेगार गजाआड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp