Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : मोठी बातमी! मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; ठाकरे बंधू एकत्र येणार…?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 July 2023, 13:21

Big Breaking  : मुंबई : भाजपशी फारकत घेत शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी, एकनाथ शिंदे यांनी भाजपशी केलेली हातमिळवणी, त्यानंतर अजित पवारांनी बंड करून सत्तेत सहभागी होणे, या सर्व घटना घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती नुकतीच मिळाली आहे. राजकीय वर्तुळातील मोठी बातमी आहे.

ठाकरे बंधुंनी एकत्र यावे म्हणून मुंबईत बॅनरबाजी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्ती नेते अभिजीत पानसे यांनी आज दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. (Big Breaking ) यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे.

अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केली. यामुळेच मनसेने हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिल्याची चर्चा होत आहे. (Big Breaking ) मनसेचा प्रस्ताव मान्य झाल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्यात नव्याने राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

 

दरम्यान, अभिजीत पानसे यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. पानसे म्हणाले की, संजय राऊत आणि माझे जुने संबंध आहेत. (Big Breaking ) माझ्या काही वैयक्तिक कामासाठी मला त्यांची भेट घ्यायची होती. याबाबत विचारणा केली असता, ते घरी नसून सामनामध्ये असल्याचे मला समजले, म्हणून मी सामना कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking : मोठी बातमी! अजित पवार गटाला ४४ आमदारांचा पाठिंबा… पुतण्याचा काकांना दे धक्का!

Big Breaking : धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला, १३ जणांचा जागीच मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी

Big Breaking : अजित पवारांनी जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले… या नेत्याकडे जबाबदारी! राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Pune News : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा नवा चेहरा कोण? हे नाव आले चर्चेत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.