Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर खेड- आंबेगाव- जुन्नर तालुक्यांना एकत्रितपणे राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात यश ..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 July 2022, 13:03

पुणे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी कार्यक्रमांतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-चास-वाडा-तळेघर-श्री क्षेत्र भीमाशंकर यासह बनकर फाटा- जुन्नर- घोडेगाव- तळेघर- श्री क्षेत्र भीमाशंकर या दोन प्रमुख रस्त्यांना नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यांच्या पर्यटनात व विकासात आगामी काळात भरीव वाढ होणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार अमोल कोल्हे हे २०१५ पासून आंबेगाव, जुन्नर व खेड हे तिन्ही तालुके केंद्र शासनाच्या भारतमाला परीयोजनेअंतर्गत एकत्रितपणे क्षेत्र भीमाशंकर या पवित्र ज्योतिर्लिंग देवस्थानला जोडण्यात यावे व त्याद्वारे पर्यटनाची अन विकासाची कवाडे खुली करण्यात यावी यासाठी सातत्याने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रयत्न करीत होते.

याबाबत वारंवार केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही अनेकदा भेट घेतली होती. त्यांनी देखील हा प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने स्वीकारत सर्व तांत्रिक व आवश्यक बाबी पूर्ण करून आपण लवकरात लवकर या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने अतिशय आनंद होत असून या महामार्गामुळे आंबेगाव, जुन्नर व खेड या तीनही तालुक्यांच्या पर्यटनात लक्षवेधी वाढ होणार आहे. विशेषतः आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमानात महत्त्वपूर्ण बदल घडून येण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

या भागातील नैसर्गिक साधन संपत्ती व जैवविविधता तसेच पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे मोठ्या प्रमाणात असल्याने यासह श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्याही फार मोठी असल्याने पर्यटकांसाठी या महामार्गाचा भविष्यात खूप मोठा उपयोग होणार असून त्यातून या भागाचा विकासात व दळणवळणात लक्षणीय भर पडणार आहे. खासदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघाच्या हिताकरिता जे काही मोठे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्यातील प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून हा महामार्ग एक होता. आता या महामार्गाला मंजूरी मिळाल्याने यावर सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे केंद्र शासनाला विशेषतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणास शक्य होणार आहे.

 

दरम्यान, या मंजुरीबद्दल केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या नवीन महामार्गाच्या निर्मितीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे प्रयत्नपूर्वक पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे प्रतीपादन खासदार कोल्हे यांनी यावेळी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर धूम; १० दिवसांत ३०९ कोटींची कमाई

Tuesday, 13 October 2026, 22:08

पुण्यात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा! वानवडी पोलिसांची कारवाई; ५ आरोपी अटकेत,६ लाखांचे सोने जप्त

Tuesday, 13 October 2026, 21:36

बारामतीतील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश! महिला आरोपीकडून ५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Tuesday, 13 October 2026, 20:58

अन् त्याने स्वतःच्याच लहान बहिणीच्या शरीराचे लचके तोडले! लग्नाचं आमिष दाखवलं, कोवळ्या वयाचा फायदा घेत वारंवार अत्याचार; बहीण गर्भवती राहताच…

Tuesday, 13 October 2026, 20:53

पुण्यात चिमुकल्या श्वानासोबत रिक्षाचालकाचं क्रूर कृत्य! बेल्टने मारलं, भिंतीवर आपटलं नंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकत…

Tuesday, 13 October 2026, 19:29

दिल्लीच्या राजकारणात भूकंप! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार होण्याच्या चर्चा; केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा…

Tuesday, 13 October 2026, 19:19
Next Post

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जीवन प्रेरणादायी…!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp