Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक! काही क्षणातच धुराचं साम्राज्य; पहा अचंबित करणारा Video…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 21 November 2025, 13:34

इंडोनेशिया: इंडोनेशियामध्ये जावा बेटावर असलेल्या माउंट सेमेरू या ज्वालामुखीचा बुधवारी उद्रेक झाला आहे. या घटनेचे भयानक दृश्ये सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा उद्रेक स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:13 वाजता झाला. . या घटनेत विनाशकारी पायरोक्लास्टिक प्रवाह बाहेर पडला. या भयंकर दृश्यांमुळे संपूर्ण परिसरामध्ये घबराट पसरली असून, अधिकाऱ्यांनी कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून तातडीने धोक्याचा इशारा  जारी केला व सर्व नागरिकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

 

पाहा व्हिडीओ:

#Indonesia 🇮🇩 #volcano_eruption live : The webcam footage of a pyroclastic flow from Mount Semeru’s eruption showing superheated ash and rocks surging down the slope at high speeds amid surrounding vegetation. pic.twitter.com/XJtCajzjrZ

— 𝐒𝐡𝐚𝐤𝐢𝐫 𝐀𝐡𝐦𝐞𝐝 𝐁𝐨𝐫𝐛𝐡𝐮𝐲𝐚𝐧 (@Shk__R) November 19, 2025

8 किलोमीटरच्या परिसरात ‘नो एंट्री’

इंडोनेशियन सरकारने निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, “माउंट सेमेरू पर्वताच्या शिखरापासून 8 किलोमीटरच्या परिघात लोकांनी जाऊ  नये.” उद्रेकामुळे, परिसरामध्ये दगड आणि राख यांचा वर्षाव होण्याचा मोठा धोका आहे. व्हिडीओमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्वालामुखीचा उद्रेक ही एक विनाशकारी घटना असून यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता असते. या घटनेनंतर इंडोनेशिया सरकारने लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Next Post

मोमोजचा व्यवसाय उभा केला, फ्लॅट घेतला… अन् घरातील कर्त्या साहिलचा ताम्हिणी घाटात दुर्दैवी अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.