Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

US Tariff: अमेरिकेने भारतावर लादले 125% टॅरिफ; काय होणार परिणाम? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 February 2026, 8:55

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता (US Tariff) हाती घेताच आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाची आक्रमक अंमलबजावणी सुरू केली आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने भारत, इंडोनेशिया आणि लाओस या देशांतून आयात होणाऱ्या सौर सेल्स आणि पॅनेलवर तब्बल125 टक्क्यांपर्यंत ‘प्रति-भारित शुल्क’ लादण्याची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टाकडून व्यापार करांबाबत झटका बसलेला असतानाही, ट्रम्प प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जागतिक बाजारपेठेत खळबळ उडवणारा आहे.

 

हा निर्णय घेण्यामागे अमेरिकेचा मुख्य आक्षेप ‘सरकारी अनुदाना’वर आहे. अमेरिकेतील ‘फर्स्ट सोलर’ आणि ‘मिशन सोलर’ सारख्या दिग्गज कंपन्यांच्या गटाने तक्रार केली होती की, भारत आणि आशियाई देशांमधील कंपन्यांना त्यांच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळते. यामुळे ही उत्पादने अमेरिकेत अतिशय स्वस्त दरात विकली जातात, ज्याचा फटका अमेरिकेतील स्थानिक उद्योगांना बसत आहे.

अमेरिकन बाजारपेठेत “समान स्पर्धेची संधी” निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. आता या प्रचंड करामुळे भारतीय सौर उपकरणे अमेरिकेत महाग होतील, परिणामी भारताची निर्यात घटण्याची भीती आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31

आधी 10 व्यवहार अन् अचानक 24 तासांत आकडा वाढला! समता बँकेतील ‘त्या’ व्यवहारांनी वाढवलं अजितदादांच्या अपघाताचं गूढ; दमानियांचा थेट निशाणा

Monday, 6 April 2026, 16:21
Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53
Next Post

Crime News: सोलापूर हादरलं! घटस्फोटाचा राग मनात धरून जावयाचे टोकाचे पाऊल; सासऱ्याचा काढला काटा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.