Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तीर्थ यात्रेला निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीचा अपघात, 2 डॉक्टरांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 March 2025, 8:46
Accident

Accident

शिवपुरी (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील शिवपुरी महामार्गावर झालेल्या एका भीषण कार अपघातात डॉ. तन्वी आचार्य आणि डॉ. नीलम पंडित या दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यापासून घसरून पुलावरून पडल्याने हा अपघात भीषण अपघात घडला आहे. सगळे प्रवासी 10 दिवसापूर्वी तीर्थ यात्रेला निघाले होते. दरम्यान, अयोध्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर सगळे भाविक उज्जैनच्या दिशेने उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे प्रवास करत होते. डॉ. अतुल आचार्य, डॉ. उदय जोशी, डॉ. सुबोध पंडित आणि डॉ. सीमा जोशी हे चार डॉक्टर अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात डॉ. तन्वी आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला असून डॉ. नीलम पंडित यांचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोलारस पोलीस ठाण्याचे पोलिस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. सकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे. सगळे प्रवासी मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे.

 

प्रत्यक्षदर्शींच्या मते, अर्टिंगा कार चालक डॉ. अतुल आचार्य यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कवासा बायपासवर त्यांचे कारवरील नियंत्रन सुटले, कार रस्त्यावरून घसरून पुलावरून पडली, ज्यामुळे दुर्दैवी जीवितहानी झाली. मृत डॉक्टरांचे मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत डॉक्टरांसाठी शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी त्यांच्या अचानक आणि दुःखद निधनाबद्दल धक्का आणि दुःख व्यक्त केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14
Next Post

न धावताच 'या' वर्कआउटने तुम्ही करू शकता वजन कमी; केवळ 25 मिनिटांत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.