Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hyderabad Fire: हैदराबादमधील केमिकल गोदामाला आग, 9 जणांचा होरपळून मृत्यू

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 13 November 2023, 14:31
Hyderabad fire Death toll rises to 9 in chemical godown fire

Hyderabad Fire: हैदराबाद: दिवाळीच्या मुहूर्तावर हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद (टीएस) येथील केमिकल गोदामाला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतकी भीषण होती की ती चार मजल्यापर्यंत पसरली.

अधिक माहिती देताना सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले की, हैदराबाद येथील बाजारघाट, नामपल्ली येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण किरकोळ जखमी होऊन सुखरूप बचावले. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी नामपल्ली आगीत झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

इमारतीमध्ये रासायनिक पदार्थांचा साठा

हैदराबाद च्या नामपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील एका गोदामात ही घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांसह जवान आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. डीजी (अग्निशमन सेवा) नागी रेड्डी म्हणाले, “इमारतीमध्ये केमिकल्सचा बेकायदेशीररीत्या साठा करण्यात आला असावा. इमारतीच्या स्टिल्ट एरियामध्ये केमिकल्सचा साठा करण्यात आला होता आणि या केमिकल्समुळे आग लागली होती. एकूण 21 जणांना वाचवण्यात आले. 9 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जणांवर उपचार सुरू आहेत. सर्व लोकांना अपार्टमेंट इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे.

असा झाला हा अपघात

प्राथमिक तपासात कार रिपेअरिंगदरम्यान स्पार्किंग होऊन आग लागल्याचे पोलिसांना आढळून आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19
Next Post

Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदेची मोठी खेळी, रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपाची एंट्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp