Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुल्ल हाय व्होल्टेज ड्रामा: नवऱ्याच्या हालचालींवर संशय आला, बायकोने पोलिसांसह थेट हॉटेल गाठले; खोलीत दोन मुली आणि…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 August 2024, 16:01
High drama after wife catches husband with two Bengali girls in hotel room in Bhubaneswar

भुवनेश्वर: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पत्नीने पतीला हॉटेलच्या खोलीत दोन मुलींसोबत मजा करताना पकडले. संशय आल्याने ती महिला पोलिसांसह हॉटेलमध्ये पोहोचली. तेथे बराच वेळ हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. जेव्हा पोलिस खोलीत पोहोचले, तेव्हा टेबलवर अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. ज्यामध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि उघडे कंडोमचे पाकीट होते.

 

पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. खोलीत सापडलेल्या दोन मुलींचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे प्रकरण भुवनेश्वरच्या पटिया भागातील एका हॉटेलशी संबंधित आहे. याप्रकरणी इन्फोसिटी पोलीस तपास करत आहेत. पत्नीला पतीच्या हालचालींवर संशय आल्याने हा प्रकार सुरू झाला.

पत्नी पोलिसांसह हॉटेलमध्ये पोहोचली
पीडित पत्नीने इन्फोसिटी पोलिसांशी संपर्क साधून पतीच्या हालचालींची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर महिला आणि पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. पोलीस आरोपी ज्या खोलीत उपस्थित होता, तेथे पोहोचले आणि दरवाजा ठोठावला. आरोपींला बाहेर पोलिस आल्याचा सुगावा लागला. बराच वेळ त्याने दरवाजा उघडला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मदत करत खोलीचा दरवाजा उघडला.

खोलीत आक्षेपार्ह वस्तू सापडल्या
पोलीस आतमध्ये पोहोचले असता आरोपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण खोलीची कसून चौकशी केली असता त्यांना दोन मुली बाथरूममध्ये लपलेल्या दिसल्या. महिला पोलिसाने त्यांना बाहेर काढले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो शुटिंगबाबत चर्चा करण्यासाठी आला होता आणि त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. दरम्यान, त्याची पत्नी त्याला वारंवार विचारत होती, तू हे काय करतोस? बायकोच्या प्रश्नावर तो गप्प राहिला. या छाप्यानंतर पती आणि दोन्ही मुलींना इन्फोसिटी पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथे त्यांची चौकशी सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छल पुन्हा एकत्र येणार? व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Wednesday, 8 April 2026, 15:03

झाकीर खान आणि सौरभ द्विवेदीवर प्रेक्षक भडकले! राजपाल यादवच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न; अखेर अभिनेत्याने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:00
Pregnant wife beaten with belt for not fulfilling husband's 'demand' 'Otherwise, I won't let you have sex'

‘नाहीतर तुला नांदवणार नाही’ पतीची ‘ती’ मागणी पूर्ण केली नाही म्हणून गरोदर पत्नीला पट्ट्याने मारहाण

Wednesday, 8 April 2026, 14:58

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! पुरंदरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा; पाहा काय आहे प्रकरण? वाचा

Wednesday, 8 April 2026, 14:34
Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20
Next Post

अशोक भोरडे यांचे विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.